अर्थ : जो यान अथवा वाहन यावर आरूढ झाला आहे असा.
उदाहरणे :
त्या फुलांच्या प्रदर्शनाने पादचारी आणि वाहनारूढ प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले.
समानार्थी : यानरूढ
वाहनारूढ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaahanaaroodh samanarthi shabd in Marathi.